पुणे ः वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात आज युतीची घाेषणा करण्यात आली. दाेघांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा प्रस्ताव समजल्यानंतरच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व्यक्त केले. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा निवडणुका संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात […]
मुंबई : ‘राजकीय पक्षांबाबत बोलायचं झालं तर राजकीय पक्षांबाबत विचारधारेचा देखील विचार केला जातो. त्यांच्याकडे किती आमदार आहेत आणि किती नाही याचा विचार केला जात नाही. निवडणुकीत आमदार निवडून येऊ शकतात. वेगवेगळ्या विचारधारा, दोन पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडे किती आमदार आहेत. यापेक्षा ते किती आमदार निवडून आणू शकतात यावर युती किंवा आघाडी ठरत असते.’ […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याच पक्षातील लीडरशिप संपवली पुणे ः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे. आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत फक्त मुद्द्यांचे भांडण आहे. सध्या देशभर ईडी (ED) च्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आले नाहीये. प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
पुणे : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेतील घटक असलेले विजयसिंह मोहिते पाटील (vijaysinh mohitepatil) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची तब्बल तीन वर्षांनंतर भेट झाली आहे. बारामतीत आज शरद पवारांच्या शेजारी विजयसिंह मोहिते पाटील बसल्याचं दिसून आलं. बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाची शरद पवार आणि मोहिते पाटलांनी एकत्र पाहणी केली. […]
औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती असल्याने सर्वत्र त्यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांच्या हाताने बाळासाहेबांच्या तेल चित्रांच्या अनावरण होत असून याचे माझा आजोबाला दुःख वाटत असेल, असे वक्तव्य काल आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत […]
पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. 23 जानेवारी) पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कोथरूड येथील बंगल्यावरती भाजपच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. दरम्यान, या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कसबा आणि चिंचवड […]