पुणे: पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale MNS) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगर येथील राहत्या घरासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुंडांनी गोळ्या झाडल्या. थिगळे यांचे कुटुंबीय ही घटना स्थळी होती. गुंडांनी समीर थिगले यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबार केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास […]
मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीवरून राज्यात वातावरण तापले आहे. या निवडणुकीत सध्या चर्चा आहे ती म्हणजे तांबे पिता पुत्रांची. यातच तांबेंच्या बंडखोरीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. यावर सत्यजित तांबे यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. तसेच योग्य वेळ आली की सर्व राजकीय प्रश्नांचे उत्तर नक्की देईल असेही तांबे यावेळी बोलताना […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाचा एबी फॉर्म (AB Form) मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्यांना कॉंग्रेसकडून दोन कोरे एबी फॉर्म देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही, असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली. नाना […]
पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणीत जे काय व्हावं ते नियमानुसार, लोकशाहीमध्ये कायद्यानुसार निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देऊन […]
नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे प्रचार दरम्यान नाशिकमध्ये आज पत्रकारांशी बोलताना म्हणालेकी वेळ आल्यावर भाजपला देखीलपाठिंब्या बद्दल बोलेल. मी जरी ही निवडणूक अपक्ष लढत असलो तरी मला रोज अनेक संघटना पाठिंबा देत आहेत. पुढे सत्यजित तांबे म्हणाले, मला आता पर्यंत TDF ने, NDST संघटनेनं, महाराष्ट्र ज्युनिर कॉलेज संघटनेन पाठींबा दिला […]
रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या अती बोलण्यामुळं मी ठरवलंय की, काय वाट्टेल ते झालं तरी चालेल पण दापोली-खेडमधील पुढचा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच करायचा असा निर्धार ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केला आहे. आपण रामदास कदम यांचं राजकीय ऑपरेशन (Political Operation) करणार असल्याचं यावेळी सांगितलं. […]