मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात येणार आहे. या युतीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र नाही तर देशाच्या राजकारणातला हे क्रांतिकारक पाऊल असणार आहे. हे दोन पक्षाचे युती नसून शिवशक्ती […]
पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त एका व्हिडीओच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भेटीविषयी बोलत आहेत. त्यात राज […]
औरंगाबाद : आज विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचं अनावरण होणारंय. त्यापूर्वीचं या सोहळ्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळताहेत. त्यावरून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाताहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलाय. आदित्य ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण […]
अमरावती : संजय राऊत व राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047 ची वाट पहावी. तसेच राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे. पंतप्रधान पदाचं त्यांचं स्वप्न खरं होणार नाही. 150 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. जनतेच समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]
अहमदनगर : कॉंग्रेस पक्षात सत्यजित तांबेंवर खरच अन्याय झाला असेल तर तो त्यांनी जाहीरपणे मांडण्याचा सल्ला मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला. अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेऊन जो […]
अहमदनगर : महाविकास आघाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भविष्यकार तयार झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या कोणतेही काम राहीलेले नाही. त्यामुळेच भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. पोपटपंची करणाऱ्या भविष्यकारांकडून जेवढ्या तारखा सांगितल्या जातील तेवढा सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढत जाणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. अहमदनगर […]