- Letsupp »
- politics
राजकारण
-
शिंदे-फडणवीस सरकार थोड्या दिवसांचं; सर्वोच्च निकालानंतर अनिल परबांनी सांगितली रणनीती
Anil Parab On Shinde Fadnavis Sarkar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंचे सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेले आहे. आमदारांच्या अपात्रतेची कारवाई न्यायालयाने […]
-
भाजपा लोकशाहीसाठी घातक, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणार, निकालानंतर नाना आक्रमक
Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्रीम कोर्टानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी मोठी चपराक आहे. […]
-
खैरे साहेब तुम्ही मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका, मंत्री सामंतांनी लगावला टोला
Minister Uday Samanat Speek On Chandrakant Khaire : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा समोर आला आहे. दरम्यान यानंतर आता नेतेमंडळींकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यातच ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. यावर आता सामंत यांनी देखील उत्तर दिले आहे. खैरे यांनी मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये, […]
-
‘तुम्ही यज्ञ करा, पूजा करत बसा तेच तुमचे काम’.. भुमरेंचा खैरेंना खोचक टोला
Sandipan Bhumre on Chandrakant Khaire : आमचे मित्र चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यज्ञाला बसल्याचे मी ऐकत आहे. त्यांची पूजा चालू आहे. ते आता पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आता त्यांनी असेच यज्ञ करत राहावे. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार असेच भक्कमपणे चालणार आहे. आगामी निवडणुकीतही युतीचेच सरकार राज्यात येणार आहे. आता चंद्रकांत खैरे यांनी यज्ञ […]
-
घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Eknath Shinde On Thackeray Group : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government)सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court)मोठा दिलासा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयानं समाधान व्यक्त करत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल […]
-
सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी पुन्हा काढली अजित पवारांची खोडी
Sanjay Raut criticizes Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात राऊत यांनी पवारांच्या विरोधी पक्षनेते म्हणून क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा अजित पवारांची खोडी काढली आहे. पाकिस्तानी गुप्तचर महिलेला लष्करी गुपिते पुरविण्याच्या […]









