मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिल्याने अडचणीत आले होते. त्यावरून विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका करण्यात आली होती. मात्र आता हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिल्याने अडचणीत आल्याने सरकारने आता या शासन आदेशात बदल केला आहे. त्यामुळे मनसेने घेतलेल्या भूमिकेचा विजयझाला आहे. हिंदी साहित्य अकादमी स्थापनेच्या संदर्भात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने एक जी आर […]
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale)यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले […]
Sushma Andhare Letsupp Interview:थेट व बेधडक मुलाखतीसाठी लेट्सअपने लेट्सअप सभा (Letsupp sabha) हा कार्यक्रम सुरू केलाय. यात अनेक दिग्गज राजकारणी, वेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्यांच्या दिलखुलास मुलाखती लेट्सअप घेत असते. या मुलाखतीत अनेक जण आपल्या प्रतिस्पर्धीवर थेट राजकीय वार तर करतातच त्याचबरोबर काही गुपितही सांगत असतात. काही दिवसांपूर्वी लेट्सअपने ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे […]
मुंबई : दापोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय कदम (Sanjay Kadam) यांची घरवापसी झाल्यास शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत शिंदे व ठाकरे गट निर्माण झाला. यामुळे राजकीय डावपेच आखले जात आहे. यातच दापोली-विधानसभा […]
मुंबई : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचं काँग्रेसमधून निलंबन केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. सत्यजित तांबे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन नाशिक पदवीधर मतदार संघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. एकामागून एक असे नवीन ट्वीस्ट समोर […]
मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतलीय. या भेटीमुळं चर्चांना उधाण आलंय. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट का घेतली? याचं कारण अद्यापही समोर आलं नाही. शंभूराज देसाई यांच्या शासकीय बंगल्यावर ही […]