- Letsupp »
- politics
राजकारण
-
विरोधकांच्या एकजुटीला धक्का, ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक वेगळा वळणावर
Naveen Patnaik : भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी विरोधक एकमेंकाच्या भेटीगाठी घेत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुंबईत होते. त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. परंतु त्याचवेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोणत्याच पक्षाबरोबर जाणार नसल्याचा निर्णय […]
-
सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाने संजय राऊतांसारख्यांच्या कानशीलात लगावली; संजय गायकवाडांचा हल्लाबोल
Sanjay Gaikwad On Sanjay raut : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लग्न ठाकरे गटाच्या नेत्याचं अन् जल्लोष शिंदेंचा राज्यातील […]
-
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : पिक्चर अभी बाकी है… विधीमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on Maharshtra Political crisis) आज दिला. या निकालानंतर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद आणि पर्यायाने सरकार वाचले असले तरी काही बाबींवर अद्याप प्रकाश पडायचा आहे. यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे विधीमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे. त्याचा काही परिणाम या सत्तासंघर्षावर […]
-
‘उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही’.. देसाईंनी सांगितली तेव्हाची परिस्थिती
Shambhuraj Desai : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांना अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर आता या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला अन् तिथेच सगळं बिनसलं. न्यायालयानेही […]
-
ऑपरेशन चुकलं, पेशंट मात्र वाचला; निकालावरून बच्चू कडूंची कोपरखळी
Bacchu Kadu On Supreme Court Decision: राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharastra Political Crisis) निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis government)या निर्णयाचं जोरदारणे स्वागत करण्यात आले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)मोठा दिलासा दिला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केले आहे. […]
-
Video : ‘दिल्लीला गेलो नाही एवढंच सांगा’; न्यायालयाच्या निकालावर अजितदादांची मिश्कील प्रतिक्रिया
Ajit Pawar on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांना अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर आता या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सगळ्या […]









