सीआयडीच्या नऊ नऊ पथकांच्या हाती न लागता २२ दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीच्या ऑफिसमध्ये स्वतःहून आला
Hindi-Marathi dispute In Pune : ठाण्यानंतर आता पुण्यात देखील हिंदी-मराठी वाद पेटल्याचं समोर (Hindi Marathi dispute) आलंय. मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना (Pune News) घडली. मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या एअरटेल टिम लीडरला मनसे (MNS) स्टाईल चोप दिलाय. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, मराठी बोललं तर कामावरून […]
पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे
Amol Mitkari Social Media Post On Walmik Karad : राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय. कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, त्यांच्या कथित राजकीय प्रभावामुळे बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. मात्र, कोरेगावचे सरपंच आणि धनंजय मुंडे […]
लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करताना विशिष्ट निकष पाळले जाणे आवश्यक होते. मात्र काही लाभार्थींनी निकष डावलून योजना
वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना ,व्हाईस सॅम्पल घेणे पोलिसांना आवश्यक होते. कोठडीसाठी हा अहवाल सादर करण्यात आला.