Sunetra Pawar Wealth : सध्या राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी सर्वात जास्त चर्चा बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) जागेची होत आहे. या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत होणार आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना […]
Nana Patole On BJP : भाजपने (BJP) पवार कुटुंबात भांडणे लावलीत. आम्हाला असं वाटतं की, पवार कुटुंबाने एकत्रित राहावं, असा आमचा विचार आहे. त्यांना काय वाटते तो त्यांचा प्रश्न आहे. भाजप अशी घरं फोडून महाराष्ट्रातील संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केली आहे. Deepak Kesarkar : […]
Deepak Kesarkar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून (mahayuti) राज्यातील 45 लोकसभा जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतील नेते उमेदवारांसाठी अनेक प्रचार सभा, पत्रकार परिषद घेताना दिसत आहे. आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले […]
Eknath Shinde On Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून शरद पवारांवर महायुतीकडून (Mahayuti) सातत्याने टीका केली जात आहे. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पवारांवर टीका केली. Ahmednagar LokSabha : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी […]
Ajit Pawar On Vishal Patil : राज्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार होत आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (mahayuti) मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक जाहीर सभांचं आयोजन देखील करण्यात येत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. […]
Kuldip Konde Joined Eknath Shinde group: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे (Kuldip Konde) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. कोंडे यांच्या पक्षप्रवेशाने भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यात शिवसेना आणि महायुतीची ताकद […]