फलटण महिला डॉक्टर प्रकरणी कोणालाही क्लिनचीट देऊ नका, अशी हात जोडून विनंतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीयं.
Gulabrao Patil : राज्यात लवकरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामुळे आता प्रत्येक पक्ष जोरदार तयारी
पिनारायी सरकारने राज्यातील अत्यंत गरिबी दूर करण्यासाठी 2021 मध्ये अत्यंत गरिबी निर्मूलन प्रकल्प (ईपीएपी) सुरू केला.
शोलेचा एक डायलॉग ठाकरेंनी यावेळी म्हटला, दूर गांव गांव में जब बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आ जायेगा. तसंच आता सांगतो, तुम्ही सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल”
माझ्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने खोटा व्हेरिफिकेशन अर्ज करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासादेखील उद्धव ठाकरें यावेळी केला.
या मोर्चात हजारो लोकांसह राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.