सद्य:स्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे शक्य नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलं आहे.
मला हरवण्यासाठी बीड मधील मोठे नेते प्रयत्न करत होते. भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचारही पंकजा मुंडे यांनी केला होता.
या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होणार.
Sharad Pawar यांचा कधीकाळी अहिल्यानगर जिल्हा हा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र विधानसभेनंतर पक्षाला लागलेली गळती काही केल्या रोखता येईना.
Rajan Patil and Yashwant Mane हे भाजपमध्ये आले. हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गोरेंच्या हस्ते प्रवेश पार पडला.
सध्या रुग्णालयात उपचार होत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना लवकरात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.