- Letsupp »
- politics
राजकारण
- 10 months ago
- 10 months ago
- 10 months ago
-
मंत्री जयकुमार गोरेंचे कारनामे चव्हाट्यावर आणले, पत्रकार तुषार खरात यांना अटक
Tushar Kharat arrested For News against Minister Jayakumar Gore : मंत्रीमहोदयांच्या विरोधात बातम्या (Journalist) दाखवल्या म्हणून पत्रकारांवर कारवाई होणं, ही गोष्ट नवीन नाहीये. याआधीच्या सरकारमध्ये सुद्धा अशा अनेक कारवाया झाल्या होत्या. फडणवीस सरकारच्या काळात देखील अशीच घटना समोर आलीय. त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Minister Jayakumar Gore) यांच्याविरोधात बातम्या दाखवल्या म्हणून, […]
-
फडणवीसांचा मिश्किल संवाद पण शिंदेंनी ढुंकुणही पाहिलं नाही; ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीची चर्चा
Udhhav Thackeray, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नजरानजर भेटीची काय झालं नमकं या भेटीत जाणून घेऊ...
-
‘फक्त खुर्च्यांची अदलाबदल…’शिंदेंच्या डोक्यातून ‘ते’ जाईना, पवारांनी CM फडणवीसांना मारला डोळा अन् मंचावर हशा
Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde Press Conference : आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2025) सादर झाला. त्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपस्थित होते. महायुतीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा खुर्चीकारण रंगल्याचं पाहायला मिळालंय. राज्याचा अर्थसंकल्प सादर […]
-
लाडक्या बहिणींना 2100 कधीपासून मिळणार? अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, ‘…पुढच्या महिन्यात’
CM Devendra Fadanvis On Ladki Bahin Yojana : राज्यात आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर (Mahrashtra Budget 2025) झालाय. अजित पवार यांनी कृषी, उद्योग क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता कधी वाढणार, यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना […]
-
‘गेल्या 10 हजार वर्षांतील सर्वात बोगस अर्थसंकल्प …’, उद्धव ठाकरेंचा CM फडणवीसांना खोचक टोला
Maharashtra Budget 2025 Uddhav Thackeray Criticized Mahayuti : आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) सादर केलाय. यावेळी महायुती सरकारकडून कृषी, महिला, औद्योगिक, पर्यटन, रस्ते आणि इतर क्षेत्रांसाठी घोषणांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालंय. परंतु अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र सत्ताधारी (Mahayuti) आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालंय. उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) […]
-
राज्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचा ‘महा’प्लॅन, अर्थसंकल्पात अजित पवारांनी केल्या मोठ्या 12 घोषणा
Maharashtra Budget 2025 Ajit Pawar 12 Announcements For Crime : राज्यात गुन्हेगारी (Crime) मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) आजच्या अर्थसंकल्पात यांसदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत. अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून आज तब्बल अकरावा अर्थसंकल्प सादर केलाय. राज्यात दिवसाढवळ्या खून, हत्या, मारहाण, अत्याचार सायबर गुन्हे अशा घटना घडत (Maharashtra Budget 2025) […]










