Sanjay Raut : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) काही महिन्यांवर आली आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. राज्यात इंडिया आघाडीच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित निवडणुका लढवत आहेत. काही दिवसांपूर्वीच वंचित बुहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मविआला पत्र लिहून जागावाटपाचा फॉर्म्युला दिला होता. मात्र, अद्याप वंचितचा मविआत समावेश झाला नाही. यावर आता […]
‘आमचं ठरलयं’ इथपासून ते ‘आमचं तुटलयं’… असा प्रवास पाच वर्षात पूर्ण करत कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातील राजकीय वातावरण 180 अंशात बदलले आहे. गतवेळी आमचं ठरलयं म्हणत जे सतेज पाटील (Satej Patil) पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेच्या संजय मंडलिकांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते त्याच सतेज पाटलांनी आता मंडलिकांच्या पराभवासाठी फिल्डिंग लावली आहे. तर ज्या मंडलिकांच्या […]
Rupali Chakankar : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो (Baramati Agro) या कंपनीवर ईडीने छापा टाकला. या छापेमारीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईवरून रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटावरही जोरदार निशाणा साधला होता. त्याला आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली […]
Ajit Pawar News : 2019 साली शिवसेनेसोबत गेलो मग आता भाजपसोबत काय बिघडलं, असा खडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या(Ncp) कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात अजित पवार गटाच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं […]
Ajit Pawar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. एकीकडे महायुतीचे तीन घटक पक्ष तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना मुंबईवर फोकस […]
Devendra Fadnavis : महाविकास आघाडीचं सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळं अनेकदा त्यांच्या मानेला पट्टा लावलेला असायचा. दरम्यान, यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं. मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की, सिंहासन सिनेमा आठवतो. मात्र, आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही, मी कुणाबद्दल बोललो, हे मला सांगायची गरज नाही, अशी […]