महाराष्ट्रहे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला
बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलीयं.
MLA Rohit Patil Speech : अमृताहुनही गोड तुझे नाव देवा, असं म्हणत रोहित पाटलांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला.
Sunil Prabhau : बेळगाव जिह्यात होणाऱ्या महाराष्ट्र एकिकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Committee) महामेळाव्यास कर्नाटक सरकारने (Karnataka government) परवानगी नाकारली. हा महामेळावा दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना बेळगाव सीमेवरच अडवलं. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज राज्यपालांच्या अभिषाणावर बहिष्कार घातला. भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून […]
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना पुढील
Maharashtra Local Body Election Update : राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून पुन्हा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर आता संपूर्ण राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Local Body Election) केव्हा होणार, याचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. सर्वच स्थानिक नेते या निवडणुकांच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान महाविकास […]