Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा (Maratha Reservation) आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत देत उपोषण तात्पुरते स्थगित केले असले तरी आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. यानंतर आता काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते […]
Sanjay Raut On Election Commission: निवडणूक आयोगासमोर (Election Commission) दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना (Shivsena) कोणाची आणि राष्ट्रवादी (NCP) कुणाची हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की पक्ष कोणाचा, हे आश्चर्य…बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील […]
NCP Crises : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करत त्यांनी पक्ष आणि घड्याळ चिन्हांवरच दावा ठोकला. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटात सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाने मोठे दावे करत अजित पवार गटावर गंभीर […]
Bachchu Kadu : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवली सराटीत मनोज जरांगेचं उपोषण सुरू असतांना सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. राज्य सरकारच्या वतीने निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड आणि न्यायमूर्ती सुनील सुक्रे यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली होती. राज्याच्या इतिहासात न्यायमूर्तींनी आंदोलकांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. दरम्यान, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu ) यांनी […]
Bachchu Kadu : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यात मराठा आणि ओबीसी असा वादंग निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध केला आहे. यावरून आता प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भुजबळांचा विरोध हे त्यांचं वैफल्य आहे. काही लोक मतांचा हिशोब […]
Devendra Fadnvis : कोणी तक्रार केली असेल, व्हिडिओ ट्विट केला असेल तर व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) एक खळबळजनक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर फडणवीसांनी […]