पुतळ्याच्या उद्घाटनलाला आलं कोण तर मोदी... त्यांचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलंट सुलटं होतं, अशी टीका शरद पवारांनी केली.
निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळं हे आंदोलन केलं जातं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
विरोधक चायनीज मॉडेल शिवप्रेमी असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना जोडो मारो आंदोलनावरुन नवीन नाव दिलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी फक्त खुर्चीसाठीच काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलं असल्याचं चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
Chhagan Bhujbal: राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अंगणवाडी इमारतीचा आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण