CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचारासाठी काम करणार आहे. त्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून हा निशाणा साधण्यात आला आहे. काय म्हटंल आजच्या सामनामध्ये? ‘एकच प्याला ‘नाटकातील ‘आर्य मदिरा मंडळा’त होणारे नाटक आज महाराष्ट्राच्या […]
Hasan Mushrif : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आजारी असल्याचे वृत्त आलं होतं. त्यांना डेंग्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आपण आजारी असल्याचं सांगत दिवाळीत कुणालाही भेटणार नाही, असं खुद्द अजित पवारांनी सांगितलं. मात्र, त्यांना जरा बरं वाटल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांसोबत दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळ […]
Eknath Shinde : मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात […]
Uddhav Thackeray : मुंब्र्यातील शिवसेना शाखा पाडण्यावरून आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. या वादानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः या ठिकाणी आले होते. मात्र, पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे माघारी फिरले. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. यांचा माज […]
Ravi Rana on Sharad Pawar : काल प्रतापराव पवार यांच्या घरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट झाली. त्या भेटीनंतर लगेच अजितदादा दिल्लीला रवाना झाले. या दोन नेत्यांच्या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना ऊत आला. राजकीय विश्लेषक या भेटीचे वेगळे अर्थ काढतात. अशातच आता आमदार रवी राणा (Ravi […]