अजित पवार गटाचे नेते रमेश थोरात शरद पवार गटाच्या गळाला लागणार असल्याची शक्यता आहे, तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं थोरातांनी सांगितलंय.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Rohit Pawar On Ajit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा शालेय गणवेशावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाचा फटका बसू नये याची काळजी सरकारकडून घेण्यात आली.
बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून जालना जिल्ह्यात जेवढे रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) फेमस आहेत, तेवढेच बबनराव लोणीकरही (Babanrao Lonikar) फेमस आहेत. पण दोघांमघ्ये फरक एकच म्हणजे जेवढे लोणीकर वादग्रस्त ठरतात तेवढे दानवे फार क्वचित वादात सापडतात. दोन बायकांचा वाद, पदवीचा वाद, तहसीलदार यांच्याबद्दल वापरलेले अपशब्द, आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे असे अनेक वाद लोणीकरांच्या मागे चिकटले […]
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपकडे 21 जागांची मागणी केली.