मतदारसंघात एखादे मोठे देवस्थान असेल तर त्या मतदारसंघाला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त होते. देशभरातली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल-रुक्मिणी ही पंढरपूरची (Pandharpur Assembly Constituency) ओळख. हाच मतदारसंघ आपल्याकडे कसा राखता येईल यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न असतात. पण या मतदारसंघातून कायमच काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली आहे. भारत भालके (Bharat Bhalake) यांच्या निधनानंतर येथे पोट निवडणूक झाली […]
मुख्यमंत्री, मंत्र्यांचे पीए, ओएसडी निवडणुकीच्या मैदानात उतरणे ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. पण एखाद्या पीएच्या उमेदवारीवर पक्षातूनच वाद होणे आणि त्या उमेदवारीला स्थानिक पाळीवरूनच विरोध होणे ही गोष्ट 2019 च्या निवडणुकीत बघायला मिळाली. औसामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांना उमेदवारी […]
महाराष्ट्रामध्ये भाजपचा उमेदवार डोळे झाकून निवडून येईल, असा मतदारसंघ कोणता? या प्रश्नावर आलेल्या उत्तरात कोथरुडचा (Kotharud Assembly Constituncy) क्रमांक टॉपवर येईल. कोथरुडमध्ये पक्षाची हीच ताकद लक्षात घेत भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना खुद्द अमित शाह यांनी तिथून संधी दिली. बऱ्याच नाट्यानंतर आणि घडामोडींनंतर पाटील कोथरुडचे आमदार झाले. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे […]
Mallikarjun Kharge : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, रविवारी जम्मूमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय
विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारकडून घोषणांचा पाऊस, महायुती सरकारच्या अनेक योजनांच्या घोषणांमुळे वित्त विभाग अडचणीत.
साई बाबांचे जन्मस्थान, जायकवाडी डावा कालवा आणि गोदावरीवरील बंधाऱ्यांमुळे परिपूर्ण अशी सिंचन व्यवस्था. थोडक्यात शेती, शेती आधारित उद्योग आणि पर्यटन या तिन्ही आघाड्यांवर विकासासाठी पूरक परिस्थिती. त्यानंतर देखील विकासापासून कोसो दूर राहिलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी. काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), अपक्ष कम भाजप, अशा सर्व पक्षांना संधी देऊनही इथली परिस्थिती बदलेली […]