आता तुम्हाला जे काही मिळतंय ते घ्या. पण भविष्यात आमचं सरकार आल्यानंतर ही योजना विचारीपणे चालवून भगिनींना जास्त ताकदीने मदत करू
ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला
काल एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बांगलादेशाचं उदाहरण दिल होतं. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
आज महाविकास पदाधिकारी मेळावा होत असून त्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा कोण यावर भाष्य केलं.
शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सीएम एकनाथ शिंदे, डीसीएम अजित पवारांवर टीका केली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे यांच्यात लढत होणार आहे.