Ahmednagar Politics : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची (BRS) महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. नगर जिल्ह्यात या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला मोठा हादरा दिला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते घनश्याम शेलार यांनी काल हैदराबाद येथे चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची भेट घेत बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात […]
Vijay Shivtare On Anil Bonde : पंतप्रधान नरेंद मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) वर्तमानपत्रातील भल्यामोठ्या जाहिरातीनंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यात भाजप खासदार अनिल बोंडे (Ani Bonde) यांनी एकनाथ शिंदेंना बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही अशी जिव्हारी लागणारी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी […]
BJP News : शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. पहिल्या जाहिरातील चूक लक्षात आल्यानंतर शिंदे गटाने फडणवीस यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली. तरी देखील हा वाद निवळलेला नाही. विरोधकांनीही फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप कार्यकर्त्यांत पोस्टर वॉर […]
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची नुकतीच भेट झाली असल्याची माहिती आहे. दिल्लीत श्रीकांत शिंदे यांनी शाहंची भेट घेतली. शिंदे यांनी भेटीची कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. अशातच आज (१५ जून) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, मी छोटा कार्यकर्ता आहे, शाह गृहमंत्री […]
Bacchu Kadu replies Anil Bonde : देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद तिसऱ्या दिवशीही कायम आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करत “बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते चांगलेच खवळले. […]
Shinde VS Fadanvis : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर […]