छगन भुजबळः मुस्लिम, दलित समजाबरोबर आदिवासी समाज हे आपल्याला सोडून गेले आहेत. आजार ओळखून औषध दिले तर यश आपले आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यकर्त्याच्या नाकाला जरी धार लागली तरी तिकडे मी रुमाल घेऊन जाईन.
आम्ही दिल्लीत कोणतीच लाचारी पत्करली नाही, आणि पत्करण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या वाट्याला हवे तसे यश मिळू शकल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला मोकळं करावं असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे बोलले जात होते.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेऊन 24 तास उलटण्याच्या अगोदरच नाराजी समोर आली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली.
एनडीएचे नेते नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.