Cm Eknath Shinde : आम्ही दिल्लीत मुजरे करायला नाहीतर जनतेच्या विकासकामांसाठी जात असल्याचं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी विरोधकांना दिलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीका-टीप्पणी केली जात आहे. विरोधकांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्र्यानी विरोधकांना दिल्लीला का जातो? याचं उत्तर चांगलचं खडसावून दिलं आहे. बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात […]
Maratha Reservation Agitation : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Agitation) झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काल अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय नेत्यांनीही गावात येऊन आंदोलकांची भेट घेतली. राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट […]
MLA Raju Patil On One Nation, One Election : देशात वर्षभर कुठं ना कुठं निवडणुका होत असतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेतल्या जातात. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेच्या काळात राष्ट्रीय विकास योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येतात, असं पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून सांगत आहे. आता त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन संदर्भात […]
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यात उमटत आहेत. विरोधी पक्षांनी तर राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेमुळे सरकारची प्रचंड कोंडी झाली आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Andolan) मिळावे ही मागणी रास्त, […]
Sanjay Raut : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यात उमटत आहेत. विरोधी पक्षांनी तर राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देण्याचीही मागणी केली जात आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करत गंभीर आरोप केले आहेत. […]
Prithviraj Chavan : मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) […]