MNS Leader Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) निर्मित अलीबाबा आणि चाळीशीतले चोर (Alibaba aani calisitale chor) या मराठी चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. या चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी मोबाइलवर दिसत असल्याने चित्रपट निर्मात्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने या विरोधात संदिप देशपांडे, अभिनेते अतुल परचुरे […]
Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Election) तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात काँग्रेसच्या नाकावर टिच्चून (Congress Party) थेट उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाची ही खेळी काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून सांगली मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी […]
Lok Sabha election 2024 : नगर दक्षिण मतदारसंघात निवडणुकीचं मैदान तयार झालं आहे. महायुतीचे सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा तगडा उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत. या लढतीत थेट शरद पवार यांनी लक्ष घातलंय. तर महायुतीनेही स्थानिक नेत्यांचे रुसवे फुगवे निकाली काढत सुजय विखेंंच्या मागे ताकद उभी करण्याचा चंग बांधलाय. याचीच तयारी सुरू आहे. आज […]
Sanjay Raut Criticize Shrikant Shinde and Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी ‘श्रीकांत शिंदे अजून हा बच्चा तसेच तमाशातील नाच्यांवर बोलण्यात काही अर्थ नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर सडकून टीका केली. […]
Navneet Rana Cast Certificate hearing in Supreme Court : अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या (Navneet Rana) जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने निकाल (Supreme Court) दिला. न्यायालयाने नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले. या निर्णयामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा […]
Rahul Gandhi Portfolio Stock: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रही दिले आहे. राहुल गांधी यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या शेअर्सची तसेच एकूण संपत्तीची सविस्तर माहिती दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून 4 लाखांहून […]