Sanjay Raut : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा मात्र जाहीर केलेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी सरकावर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोदी सरकारला टोले लगावले आहेत. […]
Uddhav Thackeray : भारताचे माजी सॉलिसिटर आणि ज्येष्ठ वकिल हरिश साळवे वयाच्या 68 व्या वर्षी विवाहबंधनात अडकले. लंडन येथे त्यांनी तिसरे लग्न केले. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पार्टीत ललित मोदीही (Lalit Modi) दिसला. यावरूनच साळवे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारही अडचणीत आले आहे. याच मुद्द्यावर आता ठाकरे […]
Eknath Shinde : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा नवा वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात आली आहे तर सत्ताधारी पक्षांकडून […]
Eknath khadse On Devendra Fadnavis : जळगावमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत महाराष्ट्राला दिलेला एकही शब्द पाळला नाही. तोच मराठा आरक्षणाचा शब्द देऊन मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचा आरोप […]
‘इंडिया’ आघाडीचं नाव कोणीच बदलू शकत नाही, तसा अधिकारच कोणाकडे नाही, या शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारला खुलं चॅलेंजच दिलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, केंद्र सरकारकडून अनेक विधेयके मांडण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे, या अधिवेशनात विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा ‘इंडिया’ शब्द बदलण्याबाबतही विधेयक मांडण्यात येणार असल्याचं शक्यता शरद पवार यांनी व्यक्त […]
Maratha Andolan : जालन्यात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) झालेल्या लाठीहल्ल्याचे संतप्त पडसाद अजूनही उमटत आहेत. राज्य सरकारवर विरोधी पक्षाचे नेते तुटून पडले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]