Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राज्यभरातून (Maratha Reservation) निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने प्रयत्न केले तरी आरक्षणाची जीआर काढल्याशिवाय माघार घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या घडामोडींवर भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
Bachchu Kadu : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करून नवं सरकार स्थापन केलं. तत्पूर्वी हे बंडखोर आमदार गोवा, सुरत, गुवाहाटी असे फिरले. या बंडखोर आमदारांमध्ये आमदार बच्चू कडूही सामील होते. राज्यात परत आल्यानंतर त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर बंडखोर आमदारांना ठाकरे गटाकडून गद्दार गद्दार, खोके सरकार अशी टीका होत राहिली. दरम्यान, […]
Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. राज्य सरकार केवळ मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधायक आणायला सांगितले पाहिजे, जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्य […]
Chandrasekhar Bawankule : मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू असतांना तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाकडे चालढकल केल्यानं मराठा आरक्षण त्यांनी गमावले, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) केला. बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणाकडे उद्धव ठाकरेंनी डोळेझाक […]
मुंबई : राज्यात आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शिंदे सरकारने मंजुरी दिली आहे. आज (6 सप्टेंबर) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रीय सहकार विकास निगम अर्थात नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट काऊंन्सिलपेक्षा कमी व्याजदरात हे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी […]
Aditya Thackeray On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी जालन्यामध्ये लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत? असा […]