मुंबईः जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना घेरले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे लाठीचार्जबाबत माफी मागितली होती. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. नुसती जाहीर माफी मागून प्रश्न सुटणार नाही. […]
Sanjay Raut on G20 Summit : राजधानी दिल्लीत आजपासून G20 शिखर संमेलन (G20 Summit) सुरू झाले आहे. भारताच्या अध्यक्षतेत पहिल्यांदाच संमेलनाचे आयोजन होत आहे. या संमेलनासाठी जी 20 राष्ट्रांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. या सर्व राष्ट्रप्रमुखांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डीनर आयोजित केला आहे. या डीनरसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या […]
Reservation : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारने मराठा समाजाला काही अटी शर्तींनुसार कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले. मात्र, या निर्णयाने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा नवा वाद उभा राहतो की काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य […]
Amol Kolhe : मोदी सरकारने १८ सप्टेंबरपासून संसदेचे पाच दिवशीय विशेष अधिवेशन (special session of Parliament) बोलावले. मात्र, सरकारने या अधिवेशनाचा अजेंडा अद्याप जाहीर केला नाही. त्यामुळं विरोधक सरकारवर टीका करत आहे. संसदेत डान्स होणार आहे की, लावणी? अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. दरम्यान आता राष्ट्रवादीते खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) या […]
Congress Janasamwad Yatra : महाराष्ट्र काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंवाद पदयात्रेचा आज सहावा दिवस आहे.सांगली जिल्ह्यात माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील कन्हान येथे जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. नाना […]
Prithviraj Chavan : पुणे व चंद्रपूरसह देशातील चार लोकसभा मतदार संघ रिक्त आहेत. खासदार गिरीश बापट आणि बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यात लोकसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या खासदारांच्या निधनानंतर पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांचे निधन होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. तरीही […]