Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे. नवी दिल्लीत G20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेत विदेशातून अनेक पाहुणे दाखल झाले आहेत. या परिषदेसाठी अडमाप खर्च सरकाकडून केला जात असून याचं मुद्द्यांवर बोट ठेवत शरद पवारांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल […]
Chitra Wagh on Uddhav Thackeray : आता इंडिया नाव बदलायचा घाट घातला जात आहे. पण आम्ही इंडिया, भारत, हिंदूस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वत:चे नाव देऊन टाकतील. पण आम्ही नाव बदलणार नाही तर पंतप्रधान बदणार असा हल्लाबोल नामांतराच्या वादावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जळगावच्या सभेतून केला होता. त्यांच्या या […]
मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान, सदा सरवणकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. सरवणकरांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पवार मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? […]
Udhav Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे बेकायदा मुख्यमंत्री असून हे आमचं नाहीतर न्यायालयाचं म्हणणं असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धू-धू धुतल्याचं पाहायला मिळालं आहे. जळगावमध्ये आयोजित वचनपूर्ती सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘भावी मुख्यमंत्री, […]
UBT sabha jalgaon : जालन्याच मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्च केला. कित्येक जण जखमी झाले. काय चुकलं होतं त्याचं? आंदोलक शांतेतेने उपोषन करत होते. मात्र, जालन्यात शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम होणार होता. म्हणून हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीचार्च केला. जसं जालियनवाला बाग हत्याकांड झालं, तसं जालन्यावाला कांड झालं. सगळ्यांच्या तोंडी एकच […]
Uddhav Thackeray : राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगाव दौऱ्यावर आहे. जळगावात पोहोचताच ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली. जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या वचनपूर्ती सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यासह शिंदे-फडणवीसांवर घणाघाती टीका केली. त्यांच्याकडून शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे फलक लावले जात आहेत. पण, मी सांगतो शिवसेनेची […]