Sharad Pawar Speech Undavadi : माझं वय काढू नका माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलं आहे माझं हा गडी थांबणारा नाही असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा अजित पवारांसह (Ajit Pawar) वय काढणाऱ्यांविरोधात शड्डू ठोकला आहे. तुम्ही लोकांनी मला आमदार केल मंत्री केलं, चारवेळा मुख्यमंत्री केलं. मात्र तुम्ही लोकांनी मला 56 वर्ष […]
Vijay wadettiwar on Prakash Ambedkar : आत्तापर्यंत मला काँग्रेसकडून (Congress) आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. त्याला आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं होतं. हुंड्याची चर्चाही करायची होती, पण, त्याआधीच त्यांनी लग्न मोडलं, असा खोचक टोला […]
Aditya Thackeray On Shinde Shivsena : शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपले दोन उमेदवार बदलले. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या जागी शिंदे गटाने राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी दिली. तर हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेत बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे […]
Maha Vikas Aghadi Seat Shearing : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) प्रत्येक मतदारसंघात जोर लावण्यात येत आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून 48 मतदारसंघाात कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार हे निश्चित झालं असून, उद्या (दि.9) सकाळी 11 वाजता मविआची संयुक्त पत्रकार […]
Sujay Vikhe On Nilesh Lanke : महायुतीचे नगर दक्षिणेचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांना जीवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर बोलताना विखे यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी निवडणूक लढवली नसती तर पुढील 25 वर्षे जिल्ह्यातील नागरिक हे दहशतीत राहिले असते. पारनेर […]
Amol Mitkari on Rohit Pawar : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये (BJP) परतणार अससल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता खुद्द खडसेंनी आपण कोणत्याही अटी-शर्तींशिवाय भाजपसोबत जात असल्याचं सांगितलं. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर जोरदार […]