Nana Patole News : मीही नाराजच पण हाय कमांडचा आदेश पाळावा लागेल असल्याची खंत काँग्रेसचे नेते (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. अखेर ही नाना पटोले यांनी बोलून दाखवली आहे. Government Schemes : राष्ट्रीय शाश्वत […]
Dilip Bhalsingh On Nilesh Lanke : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे ( Sujay Vikhe) यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग […]
Maha Vikas Aghadi Seat Sharing : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद होत होते मात्र आज महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 48 लोकसभा जागांपैकी शिवसेना (ठाकरे गट) 21 , शरद पवार यांची राष्ट्रवादी काँगेस 10 आणि काँग्रेस पक्ष 17 जागांवर निवडणूक लढवणार […]
Vijay Wadettiwar On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) वाघ माणूस पण त्याचा कोल्हा करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्कवर आज गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप राज ठाकरेंनी कोणतीही […]
Uddhav Thackeray replies PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली (Lok Sabha Elections) आहे. काल चंद्रपुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्धव ठाकरे आणि (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. नकली शिवसेना म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला आज उद्धव […]
Sangli Loksabha Election News : आज लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. राज्यात 48 लोकसभा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) 21, काँग्रेस (Congress) 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता […]