Nitesh Rane on Sanjay Raut : कोणालाही कुठल्याही पत्रकार परिषदेत जाऊन बसण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसा मलाही अधिकार आहे. मी एका वृत्तपत्राचा संचालक आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला जाऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार मला देखील आहे. मग त्यांनी थयथयाट करायचा नाही, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या […]
Eknath khadse On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला वैयक्तिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2014 मध्ये राज्याच्या राजकारणामध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ […]
Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केला. राज्यातील गुंतणवणूक व रोजगार निर्मितीत मविआ सरकारने फडणवीस व शिंदे सरकारपेक्षा सरस कामगिरी केली आहे. स्वतःची पापं झाकण्यासाठी उठसूट मविआ सरकारवर टीका करणाऱ्या भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकारला मोठी चपराक […]
Rohit Pawar : राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा जीआरही प्रसिद्ध झाला आहे. या भरतीसाठी नऊ कंपन्यांना ठेका दिला असून यातील काही कंपन्या या बाहेरच्या राज्यातील आहेत. या सगळ्या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याआधीही सरकारला घेरलं होतं. आता पुन्हा याच मुद्द्यावर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका […]
Jayant Patil : राज्य मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजीनगरात कॅबिनेट बैठक होत आहे. मराठावाडा मुक्ती संग्रामाचे औचित्य साधत त्यानिमित्त ही बैठक मराठवाड्यात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे विरोधकांचेही लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही या बैठकीवर भाष्य केले […]
Uddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगर शहरात आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाच्या औचित्याने अमृत महोत्सवाचे निमित्त साधून ही बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने राज्य सरकारवर सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या […]