गोपीचंद पडळकरांचं(Gopichand Padakar) वक्तव्य विकृत मनोवृत्तीचं द्योतक असून त्यांच्यावर कारवाईसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांची भेट घेणार असल्याचं अजित पवार(Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंनी(Sunil Tatkare) स्पष्ट केलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यंत्री अजित पवार आणि यांच्यावर खालच्या पातळीवर विधान केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अजित पवार म्हणजे लबाड […]
Rahul Narvekar : एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर होत असलेल्या दिरंगाईच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांचा चांगलेच फटकारले आहे. कोर्टाच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आपण कोणतीही दिरंगाई केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाकडून दावा केला जातो की तीन वेळा नोटीस देऊन […]
Chagan Bhujbal On Babanrao Gholap : शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेना ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावरुन आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांना टोला लगावला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, बबनराव घोलप हे सध्या आपण खूप निष्ठवान असल्याचे दाखवत आहेत. […]
Gopichand Padalkar on Ajit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंबावर राजकीय टीका करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर पडळकरांकडून टीका केली जाणार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण आज टीव्ही9 शी बोलताना गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचे पिल्लू म्हटले आहे. राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा […]
Babanrao Gholap On Milind Narvekar : उत्तर महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) हे शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन नाराज असतानाच त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतली. त्यामुळे बबनराव घोलप हे […]
Maratha Reservation : काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीची बैठक नुकतीच हैद्राबाद येथे पार पडली. या बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. अशोक चव्हाण पुढं म्हणाले की, आरक्षणावरील 50 टक्के कमाल मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय […]