मुंबई : शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. या सर्वांची राजकीय तिरडी बांधलेली असून, आता फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे अशी जिव्हारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर […]
Chandrasekhar Bawankule on Congress : केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ला (Women’s reservation bill) आज लोकसभेत मंजुरी मिळाली. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. आता हे विधेयक उद्या राज्यसभेत मांडले जाणार आहे. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान याच विधेयकावरून आता […]
Women’s Reservation : काँग्रेसने मागील 60 वर्षांत महिलांचा फक्त मतदानासाठीच वापर केला असल्याची जळजळीत टीका खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी व्यक्त केली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा झाली. यावेळी चर्चेदरम्यान, नवनीत राणा यांनी काँग्रेसवर चांगल्याचं भडकल्याचं पाहायला मिळाल्या आहेत. Women Reservation Bill : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला ओवैसीचा विरोध का? कारण […]
Supriya Sule On Womens Reservation Bill : महिला आरक्षण विधेयावरुन देशभरातील राजकारण चांगलच तापलेलं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने महिला आरक्षणाचं विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडलं. आज या विधेयकावर लोकसभेमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांनी आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक हे राजीव गांधी (Rajiv Gandhi)यांचं स्वप्न होतं. त्यामुळे सरकारने हे लवकर पूर्ण करावं असेही त्या म्हणाल्या. […]
Chandrasekhar Bawankule on Rohit Pawar : काँग्रेसमध्ये आताही घराणेशाहीच सुरु आहे. राष्ट्रवादी पक्ष सरदारांची फौज आहे. शरद पवार यांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही. मात्र भाजपने देशाला मोठे नेतृत्व दिल्यामुळे आमच्या पक्षात कार्यकर्ता मोठा होऊ शकतो. त्यामुळे रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजपवर बोलण्याआधी आपल्या पक्षाची परंपरा आणि संस्कृतीचा इतिहास जाणून घ्यावा, असा हल्लाबोल […]
Nitesh Rane News : राज्यात सध्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या विधानावरुन चांगलच घमासान सुरु आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गोपीचंद पडळकरांचा समाचार घेत असतानाच आता भाजपचे आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी गोपीचंद पडळकरांची(Gopichand Padalkar) बाजू घेत पाठराखण केल्याच दिसून येत आहे. यासोबतच अजितदादा महाविकास आघाडीत असताना संजय राऊत(Sanjay Raut) अग्रलेख लिहायचे ते कसं […]