Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्यक्ष पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रत्यन करत आहे. तर दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commission) अनेक प्रत्यन करत आहे. आता निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा करत मतदारांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार […]
Ahmednagar News : दहा वर्षे मुख्यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्ह्यासाठी एकही काम जेष्ठ नेते करु शकले नाही आता त्यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्त दहशत असल्याचा टोला त्यांनी लगावला. […]
Pudhari CSDS Lokniti Pre Voting Survey : लोकसभेच्या रणांगणात सगल तिसऱ्यांना जनता जनार्दन नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान बनवण्यास इच्छूक असल्याचे दिसून आले आहे. ‘पुढारी आणि सीएसडीएस लोकनीती’ ने केलेल्या सर्व्हेक्षणातून हे चित्र स्पष्ट झाले आहे. 19 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघांतील 10,000 हून अधिक मतदारांच्या सर्वेक्षणातून देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा कल समोर […]
Sunetra Pawar Gets Emotional : मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या […]
Narayan Rane : पू्र्वाश्रमीचे कट्ट्रर शिवसैनिक नंतर काही काळ काँग्रेसमध्ये पुढे भाजपप्रवेश करत केंद्रात मंत्रिपद पटकावलं त्या नारायण राणे यांचं (Narayan Rane) एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मागे (Devendra Fadnavis) लागल्याने भाजपात प्रवेश केला. फडणवीसांनी रस्त्यात थांबवून मला भाजपप्रवेशाबाबत विचारलं होतं. त्यानंतर विचारपूर्वक मी हा निर्णय घेतला असे नारायण राणे म्हणाले. […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत. सर्वत्र निवडणुकीची चर्चा होत असून, प्रत्येकजण आपापल्या परीने निवडणुकीची गणिते मांडत आहे. पण भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरूद्ध सगळे अशी एक फळी तयार झाल्याचे चित्र दिसतंय. एखाद्या मुख्यमंत्र्याला एकदम उपमुख्यमंत्री करणे, ही राजकारणातील दुर्मिळ घटना होती. तिथूनच फडणवीसांचा वळणावळणाचा आव्हानात्मक राजकीय प्रवास […]