Eknath Khadse : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर दोन महिने उलटून गेले आहेत. आताच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री आहेत. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी बारामतीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. अजितदादा म्हणाले, आज माझ्याकडं अर्थखातं आहे. […]
Rohit Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शनही घेतले. पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. या सगळ्या घडामोडीत अजितदादा (Ajit Pawar) गैरहजर होते. त्यांची गैरहजेरी सगळ्यांनाच खटकली आणि राजकीय वर्तुळात चर्चा […]
Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापूर्वी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं होतं, असा गौप्यस्फोट भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता. तसेच आमदार सुनील शेळके यांनीही रोहित पवार (Rohit Pawar) अजितदादांच्य आधी भाजपसोबत जाण्यास आग्रही होते असा दावा केला होता. या दोघाही […]
Girish Mahajan on Sanjay Raut : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील वर्षात देशभर लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिलेत. अशातच आगामी निवडणुकांबाबत आज अजेंडा 2024 भारत विरुद्ध खलिस्तान या सामना अग्रलेखातून भाजपवर (BJP) टीका करण्यात […]
Girish Mahajan on Eknath Khadse : रावेर लोकसभेची (Raver Lok Sabha) जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्याचा निर्णय झाल्यास इंडिया (INDIA) आघाडीच्या माध्यमातून आपण रावेर निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं होतं. खडसेंनी काही दिवसांपूर्वी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली होती. सध्या रावेर मतदार संघात खडसेंच्या सून भाजपच्या […]
Sharad Pawar : इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांच्या निशाण्यावर असलेल्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दाखल झाले आहेत. येथे एका खासगी कार्यक्रमासाठी पवार आल्याचे सांगितले जात असले तरी पवारांचा हा दौरा राजकारणात चर्चेचा ठरत आहेत. केंद्रातील भाजप सरकार आणि अदानी यांच्या संबंधांवरून काँग्रेस रोजच टीका करत […]