Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. एकीकडे एनडीए (NDA) 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करीत असून दुसरीकडे इंडिया आघाडी (India Alliance) देखील भाजपला धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच वृत्तवाहिनी (TV9) चा एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये देशातील […]
Lok Sabha 2024 ABP-C Voter Opinion Poll : सध्या लोकसभेच्या रणसंग्रमात आता वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वांचेच निवडणूक अंदाज येत आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी मराठवाड्यात 8 जागा आहेत. यामध्ये महायुती 3 तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 5 जागा मिळतील असां सध्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालं असलं तरी (Lok Sabha 2024) […]
Lok Sabha Election: सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महाविकास आघाडीकडून (MVA) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसकडून (Congress) इच्छुक असणारे उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंड करत आज अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर झालेल्या सभेत वडील आणि आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना विशाल पाटील भावूक झाले. या सभेत विशाल […]
Sharad Pawar Lok Sabha Campaign Schedule: लोकसभेच्या वातावरणाने भर उन्हाळ्यात चांगलीच गरमी वाढवलीये. सध्या देशभरात मोदी विरूद्ध इंडिया आघाडी असं वातावरण तापलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडून वारंवार 400 पार’चा नारा दिला जातोय. तर, इंडिया आघाडीकडून ‘अब की बार भाजप तडीपार अशी घोषण दिली जातीये.’ अशा वातावरणात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतेच दोन शकलं झालेली […]
Ajit Pawar On Sharad Pawar : सासुचे चार दिवस संपलेत आता सुनेचे चार दिवस येऊ द्या ना, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बेंबीच्या देठापासूनच शरद पवार (Sharad Pawar) यांना सुनावलं आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनेला निवडून द्या, असं आवाहन केलं, त्यावर शरद पवारांनी मूळ पवार अन् बाहेरचे पवार असा टोला […]
Baramati Loksabha : माझ्या उमेदवारीची मागणी बारामतीच्या (Baramati Loksabha) जनतेतून, बारामती हेच माझं कुटुंब असल्याची टोलेबाजी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी केली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी माजी खासदार प्रदीप रावत (Pradip Rawat) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना रावत यांनी खडकवाल्यातून सुनेत्रा पवारांना एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य […]