मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार, आमदार अपात्रतेच्या सुनावणीसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी तीन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. यानुसार 23 नोव्हेंबरपर्यंत मुख्य प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आणि वकिलांच्या सोयीनुसार उलट तपासणीच्या तारखा देण्यात येणार आहेत. उलट तपासणीनंतर अंतिम युक्तिवादाची तारीख ठरवली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया संपल्यानंतर अखेरीस निकालाची तारीख […]
Sanjay Raut Criticized Eknath Shinde : राज्यात पावसाने कहर केला. नागपुरात (Nagpur Rain) तर ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला. रस्ते पाण्याखाली गेले. लोकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. लोकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या असताना नागपूर पाण्यात असताना सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय असे म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election) सुरू झाली आहे. यंदा मात्र निवडणुकीची गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादी एकसंध राहिलेली नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार गटाचा उमेदवार दिला जाणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुळे […]
Sharad Pawar On PM Modi : लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाला विरोधकांनी देखील एकमताने पाठिंबा दिला आहे.त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी हा पाठिंबा नाईलाजस्तव दिला असल्याचे म्हटले आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. India Canada Row : […]
Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. सीएम शिंदे 1 ऑक्टोबरपासून दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक हा दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्याबरोबर जाणार होते. ठाकरे गटाने यावर प्रतिक्रिया देत शिंदे यांची कोंडी […]
Sanjay Raut : आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेच नाराजी व्यक्त केल्यानंतर घडामोडींना वेग घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊत आणि अंबादास दानवे दबाव टाकत आहेत, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला आज […]