Shivsena Dasara melawa : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाळी केल्यानं शिवसेनेत (Shiv Sena) मोठी फुट पडली होती. त्यानंतर काहीच दिवसात दसरा मेळावा (Dasara melawa) आला होता. तेव्हा कधी नव्हे ते शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले होते. या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी दोन्ही गटात चांगलचं राजकारण तापलं होतं. दरम्यान, यंदा […]
Nitin Gadkari News : देशभरात आता आगामी निवडणुकांकडेच सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पोस्टर, बॅनरबाजी आणि चहापाणी करणार नाही, मत द्यायचं तर द्या नाहीतर नका देऊ, […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आमदारांच्या अपात्रता सुनावणीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. अशातच आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भावाने व्हॉट्सअॅप ठेवलेल्या स्टेटसने […]
Sharad Pawar on India Alliance : देशात आता लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election) जोरदार तयारी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी (India Alliance) तयार केली आहे. लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुकीतील जागावाटपावरून इंडिया आघाडीत धुसफूस वाढत असल्याचेही दिसून येत आहे. काही राज्यात आम आदमी पार्टीने […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या ‘घाना’ दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. नार्वेकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीला मजबूत करण्यासाठी तेथे लोकशाहीवर बोलणार आहेत. मात्र इथे महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे. अशी टीका यावेळी राऊत यांनी नार्वेकरांवर केली आहे. निकाल उशीरा लावण्यासाठी अध्यक्ष […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती देत दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही […]