मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखे (Tiger Claws) लंडनमधील संग्रहालयातून भारतात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला हे वाघनखांचे आगमन मुंबईत आणण्यात येणार आहेत. अनेक शहरातील संग्रहालयात हे वाघनखे नागरिकांना बघण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. तीन वर्षांसाठी हे वाघनखे भारतात असणार आहे. परंतु आता या वाघनख्यांवरून एकमेंकावर राजकीय ओरखडे ओढले जात आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य […]
Jayant Patil On Ajit Pawar : दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत (NCP) बंड झालं. अजित पवारांसह (Ajit Pawar) त्यांचे समर्थक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. त्यामुळं सध्या राष्ट्रवादीत दोन गट दिसतात. शरद पवारही भाजपला पाठिंबा देतील, असे दावे केले जात आहेत. अशातच आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. […]
Chhagan Bhujbal On Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या आरोपांवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पलटवार केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) आपण कसे दूर करु शकतो, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. रमेश कदम यांनी ब्लॅकमेल या शब्दाचा अर्थ माहीत नसेल, अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे. छगन भुजबळ म्हणाले […]
NCP On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटातील 16 आमदारदांवर अपात्रतेची टांगली तलवार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार अपात्र ठरतील, असा दावा ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान, अशाचत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंचं सीएमपद […]
मुंबई : बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका, असं म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारसाठी […]
मुंबई : महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारसाठी ‘परदेश दौरा’ एक फॅशन बनली आहे. महाराष्ट्रातील मिंधे-भाजप राजवटीत मंत्री आणि अधिकारी यांच्या सुट्यांसाठी जनतेचा पैसा खर्च करणे सुरु आहे. यातून राज्यासाठी कोणताही फायदा होताना दिसत नाही. प्रश्न विचारल्यावर, बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी या आठवड्यात त्यांचे दौरे (सुट्ट्या) रद्द केले आहेत, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य […]