Aditya Thackeray On BJP : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोदी सरकारवर (PM Modi) जोरदार टीका केली. भाजप चारशे पार नाही, तर अबकी बार भाजप तडीपार होणार, अशी टीका त्यांनी केली. चारशे सोडा हे दोनशेही पार करणार नाही… […]
Rohit Pawar On BJP : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी भाजपकडून (BJP) चारशे पारचा नारा दिला जात आहे. मात्र चारशे पार तर सोडा हे साधे दोनशे पार देखील करू शकणार नाही अशी टीका आज कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर केली आहे. रोहित पवार आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha […]
Prakash Ambedkar On Rahul Gandhi : इंडिया आघाडीशी (India Alliance) जागावाटपावरून फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Alliance) नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वेगळी वाट निवडली. त्यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले. तेव्हापासून ते सातत्याने कॉंग्रेसवर (Congress) टीका करत आहे. त्यांनी अनेकदा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधला. तर आता राहुल गाधींवर टीकास्त्र डागलं. राहुल […]
Lok Sabha Election Vidarbha 5 Lok Sabha Seat Voting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीतील पहिल्या टप्प्यात मतदान आज पार पडले आहे. देशातील 102 मतदारसंघाचा यात समावेश होता. त्यात विदर्भातील रामटेक, चंद्रपूर, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या पाच मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत सरासरी 54. 85 टक्के मतदान झाले आहे. नागपूरमधून […]
Amit Shah Nomination Files from Gandhinagar : देशात लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाचा आज पहिला टप्पा पार पडला. एकीकडे हे मतदान होत असताना देश भरात अनेक उमेदवार दुसऱ्या टप्प्यात होण्याऱ्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एनडीएकडून गुजरातमधील गांधीनगर लोकसभेसाठी आपला (LokSabha Elections) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी […]
Modi Rally In Wardha For Loksabha Election 2024: दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि वर्ध्यातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मराठीत भाषणाला सुरुवात करत नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील जाहीर सभेत काँग्रेससह […]