Sharad Pawar : एखाद्या देशाचा प्रमुख देशात काय विकास करता येईल याबाबद विचार करतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ना तरुणांची समस्या लक्षात घेतात, ना शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेतात ना काही विधायक धोरणावर बोलतात. (PM Modi) कायम माझ्यावर टीका करणार, उद्धव ठाकरेंवर टीका करणार अशा शब्दांत शरद पवार यांनी (Bandu Jadhav) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका […]
Dhairayasheel Mohite Patil : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील (Dhairayasheel Mohite Patil) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महायुतीचे (Mahyuti) उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेतले होते. आज या प्रकरणात सुनावणी झाली असून […]
Parbhani Lok Sabha : आज देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहत आहोत. आता या देशाला हुकुमशाही नकोय असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे (Parbhani Lok Sabha) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. (Bandu jadhav) ते परभणीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, उमेदवार बंडू […]
Yavatmal-Washim Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू असताना वादळ आलं त्यावेळी लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. मात्र, मुख्यंत्र्यांनी असली वादळ येतच असतात. आपण असल्या अनेक वादळांना तोंड दिलेलं आहे. त्यामुळे असली कितीही वादळ आले तरी आपण खंबीरपणे लढत राहायचय म्हणत आपल्या भाषणाला पुन्हा सुरूवात केली. (CM Eknath Shinde) ते यतमाळमध्ये आयोजित सभेत […]
Bala Nandgaonkar On BJP : देशाचे पुन्हा एकदा खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी करावे या भावनेतून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिला आहे, असा दावा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केला. दरम्यान, शिर्डी मध्ये माझ्या नावाची चर्चा असली तरी मी आमच्या पक्ष चिन्हावर […]
Sujay Vikhe : नगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर (Abhay Agarkar) यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित 22 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी […]