Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये […]
AIMIM support Shahu Maharaj : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शाहू महाराज (Shahu Maharaj) छत्रपती रिंगणात आहेत. तर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आखाड्यात आहेत. ही लढत चुरशीची होणार असून आता शाहू महाजाजांना एमआयएमने पाठिंबा दिला आहे. मुलाच्या नावावरून ट्रोल, महाराजांची भूमिका न करण्याचा चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय! एमआयएमचे नेते आणि […]
Ram Satpute on Congress : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. आता सोलापुरातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार राम सातपुतेंनी (Ram Satpute) गंभीर आरोप केला आहे. जिहादींना सोबत घेण्याची कॉंग्रेसची मानसिकता आहे. मोदींना (PM Modi) पाडण्यासाठी मशिदीतून फतवे निघत असल्याचा दावा सातपुतेंनी केला. राहुल गांधींची तब्बेत अचानक बिघडली; MP […]
Shailesh Gavai : वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात वंचितचे (Vanchit Aghadi) जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी वेगळी भूमिक घेतली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा आदेश धुडकावत गवई यांनी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमरावती लोकसभेचे गणित बदललं असून गवई यांच्या […]
Uddhav Thackeray warns Election Commission : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अन् जोरदार प्रचार सुरू झालेला असतानाच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरेंनी मशाल चिन्हासाठी तयार केलेल्या गाण्यातून ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. हे दोन्ही शब्द वगळावेत यासाठी निवडणूक आयोगाने नोटीसही बजावली आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी […]
Ranajagjitsinha Patil : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. येथे राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्जना पाटील महायुतीकडून मैदानात आहेत. तर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (Dharashiv LokSabha) हे पुन्हा एकाद शिवसेने उबाठाकडून लोकसभेच्या मैदानात आहेत. आज भाजप आमदार राणाजगजितसिंह राणा यांनी पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. ओमराजे निंबाळकरांनी (Omraje Nimbalkar) संधी […]