Ajit Pawar : पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर (NCP) आता अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे सीएम होतील अशा चर्चांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ नेते मात्र एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका […]
Supriya Sule On BJP : दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजपच्या मुळावरच घाव घातला आहे. बारामतीमधील माळेगावमधून सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यावरुन भाजपवर चांगलाच हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं आहे. नागराज मंजुळेचा दिवाळीत धमाका! ‘नाळ 2’ येणार; सोशल […]
Ashok Chavan Vs Hasan Musrif : हसन मुश्रीफांनी कृपया राजकीय टीकाटिप्पणीचा पोरखेळ न करता हा विषय गांभीर्याने घ्यावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हॅंडलवरुन दिला आहे. नांदेड घटनेला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अशोक चव्हाणांवर नांदेड घटनेचं खापर फोडलं होतं. त्यावरुन अशोक चव्हाणांनी हसन मुश्रीफांसह मुख्यमंत्री […]
Jayant Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांनी पक्षावर दावा ठोकला. याप्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पहिल्यांदा सुनावणी झाली. दरम्यान, आजच्या सुनावणीत अजित पवार (Ajit Pawar) गटाने आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा केला. शिवाय, शरद पवार हे मर्जाीनुसार पक्ष चालवतात, जयंत पाटील यांची नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. […]
Rohit Pawar on Ajit Pawar group : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने थेट पक्षावर आणि पक्ष चिन्हावरच दावा ठोकला आहे. हा वाद आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) पोहोचला आहे. यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीला खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित […]
Ncp Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटांत संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगासमोर आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी शरद पवार आणि अजित पवार गटाने आपली भूमिका मांडली आहे. सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असल्याचा दावा […]