Eknath Shinde on Uddhav Thackeray : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू झाल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारमध्ये दलाल बसलेत त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असा हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नांदेड मधील घडलेली घटना दुर्दैवी आहे पण त्यावर राजकारण […]
Ncp Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार(Sharad Pawar) आणि अजित पवार गटांत(Ajit Pawar) जोरदार संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरु असतानाच आता शरद पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अजित पवार गटाला थेट सर्वाच्च […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP News) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज दुपारी निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणी असल्याने दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली […]
Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी […]
Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी आहेत, असा […]
Sanjay Raut : नक्षलवादाच्या समस्येसंदर्भात राजधानी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली. नाव नक्षलवादाचं आहे पण, कारण वेगळं आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याशिवाय राज्यात मागील चार दिवसांत 100 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. हा गंभीर विषय मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ […]