Devendra Fadnavis : देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र जे ते नेते मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. यामध्ये सत्ताधारी विरोधकांची एकमेकांवर जोरदार फटकेबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले, विरोधक आता टीका करताना एकदम शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. (Loksabha Election) त्यांनी आज नागपूर येथे गवळीपुऱ्यातील हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. […]
Eknath Khadse : ‘होय, मी भाजपात प्रवेश करणार आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत दिल्लीतच माझा पक्षप्रवेश होईल’, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवापसीचे संकेत दिले होते. पण आता या घोषणेला पंंधरा दिवस उलटून गेले तरी खडेस स्वगृही परतलेले नाहीत. पंगतीला बसले आणि बुंदी संपली.. असाच काहीसा प्रकार […]
Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभेच्या जागेवर महायुतीमध्ये कोण उमेदवार असेल अशी मोठी चर्चा गेली अनेक दिवसांपासून रंगली होती. त्यानंतर येथून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ लोकसभा लढवतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र, छगन भुजबळ यांनी नुकतीच लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता ही जागा शिवसेनेकडेच जाईल अशी चर्चा आहे. परंतु, पुन्हा एकदा छगन […]
Uttam Jankar Big Statement on Ajit pawar : माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ठरली आहे. महायुतीने लाख प्रयत्न केल्यानंतरही उत्तम जानकरांनी महाविकास आघाडीलाच साथ देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीसांची चार्टर्ड प्लेन पॉलिसीही कामी आली नाही. यानंतर आता उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. मी विचारतोय पण मला अजून तरी पक्षातून काढलेलं नाही. […]
Parth Pawar Y+ Security : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिंरजीव पार्थ पवार यांना आता वाय दर्जाची सुरक्षा असणार आहे. राज्य सरकारकडून चार दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यातआला आहे. परंतु, अशी कुठली घटना घडली की, पार्थ पवार (Parth Pawar) यांना थेट ‘वाय प्ल’ दर्जाची सुरक्षा देण्याची गरज भासली हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे. बारामतीची निवडणूक […]
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती. ही अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी पक्ष फोडल्याचा थेट दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांवी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. राऊतांच्या दाव्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात […]