Sadabhau Khot On Sharad Pawar : फडणवीस हा एकच बाप असा भेटला की तो शरद पवार (Sharad Pawar) यांना पुरुन उरला, असल्याची जळजळीत टीका रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. दरम्यान, आपल्या स्पष्टोक्तपणामुळे सदाभाऊ खोत सर्वांनाच परिचित आहेत. ते नेहमीच शरद पवार यांच्यावर आपल्या […]
Akhilesh Yadav will contest Lok Sabha elections : अखिलेश यादव (Akhilesh Yadav) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) रिंगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा (Kannauj Lok Sabha) मतदारसंघातून अखिलेश निवडणूक लढवणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाने दिली आहे. अखिलेश यादव हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म नाकारला, प्रकाश […]
Nitin Gadkari Health Update : देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम सुरु आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यामुळे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून जोरदार प्रचार पाहायला मिळाला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री […]
Amit Shah on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana’s) प्रचारार्थ आज सभा झाली. या सभेला संबोधित करतांना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार निशाणा साधला. Government Schemes : […]
Bachhu Kadu : आम्ही नौटंकी केली तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही, या शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना सज्जड दम भरला आहे. अमरावतीत जाहीर सभा घेण्याच्या मुद्द्यावरुन बच्चू कडू आणि पोलिस प्रशासनात मोठा राडा झाल्याचं दिसून आलं होतं. […]
Bachhu Kadu On Navneet Rana : ‘न्यायालयाचा पेपर फुटल्याचं पहिल्यांदाच पाहिलं, असल्याचं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरुनही सोडलं नाही. दरम्यान, जाहीर सभा घेण्यावरुन काल अमरावतीत मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. कालच्या राड्यानंतर आज प्रहारचे उमेदवार दिनेश बुब […]