पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते संजय काकडेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावं वाटतं असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच काकडे राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, या सर्वांमध्ये […]
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘या निवडणुकीत तुतारीसमोरचं बटण दाबा. काल कुणीतरी सांगितलं कसं दाबा म्हणून पण मी काही तसं सांगत नाही. त्यांनी सांगताना हेही सांगितलं की असं दाबलं तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. कारण, काही देणंघेणं देऊन मतं मागण्याची […]
Chandrakant Patil On Madha Loksabha Election: भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी एका बैठकीमध्ये सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक (Madha Loksabha Election) जास्त कठीण असल्याचे विधान केले होते. त्याची क्लिप सोशल मीडियामध्ये (social media) व्हायरल झाली आहे. त्यावरून वादही निर्माण झाला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी लेट्सअप मराठी […]
Balasaheb Thorat On Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये (Congress) अजूनही तणाव आहे. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यानंतर नाराज असलेल्या विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला. दरम्यान, यावर आता बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) भाष्य केलं. […]
Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्यात झालेल्या दौऱ्यात एक वेगळेपण पहायला मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांनी थेट नाथपंथीय सांप्रदायाचे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे जागृत कुंभमेळा तिर्थक्षेत्र असलेल्या पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरात वज्रमूठ […]
Sunetra Pawar Wealth : सध्या राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी सर्वात जास्त चर्चा बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) जागेची होत आहे. या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत होणार आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना […]