Chandrahar Patil On Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यांनी या मतदारसंघातून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, त्यानंतर […]
Satyajeet Tambe On Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल वाजले असून उमेदवारांकडून जोरदार प्रचार देखील सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यात देखील महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र यामध्ये गेल्या अनेक वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ असलेले व सध्या अपक्ष असलेले आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे […]
Vishal Patil : गेली अनेक दिवसांपासून सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदार संघावरून शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु होती. शिवसेना (उबाठा) पक्षाने चंद्रहार पाटील (Chandrhar Patil) यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील कमालीचे नाराज होते. अखेर त्यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दखल करून बंडखोरी केली आहे. ही महाविकास आघाडीतील पाहिली बंडखोरी आहे. तसंच, उद्या ते […]
Uddhav Thackeray On Amit Shah: राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राज्यात राजकीय वातावरण देखील चांगेलच तापले असून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भंडाऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे […]
Sharad Pawar On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठींबा दिला. नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. त्यावर राज ठाकरेंवर […]
Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून शरद पवारांना टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आता खुद्द शरद पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्षष्टीकरण दिलं. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं पवार म्हणाले. तसंच आपण तसं वक्तव्यच केलं नव्हतं, […]