Jagan Mohan Reddy : देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) रणसंग्राम सुरू आहे. भाजप (BJP), काँग्रेस (Congress) या राष्ट्रीय पक्षांबरोबर प्रादेशिक पक्षांनी कंबर कसली आहे. या पक्षांचे प्रमुख जोरदार प्रचार करत आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेत अनेक उमेदवारांना रोषाला सामोर गेल्याचे आपण पाहिले आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये थेट मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Andhra Pradesh CM Jagan Mohan […]
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.(MVA) पण वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक […]
अहमदनगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील शीतयुद्ध काही केल्या थांबेना. नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांच्याविषथीय केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. याच मुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांना शाब्दिक टोला लगावला. पक्ष फुटला […]
Prakash Ambedkar on Sangali Loksabha : सांगलीमध्ये (Sangli Lok Sabha) शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कॉंग्रेसच्या विशाल पाटील (Vishal Patil) नाराज आहेत. ही काँग्रेसची पारंपरिक जागा असल्याचे सांगून त्यांनी या जागेवर शड्डू ठोकला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर […]
Kishori Pednekar On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठींबा दिला. नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. त्यावर आता ठाकरे […]
Rahul Gandhi sakoli sabha : पहिल्या टप्यातातील पाच मतदारसंघाच्या मतदानासाठी आता अवघे पाच दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आज भंडारा-गोंदिया लोकसभेचे (Bhandara-Gondia Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सभा घेतली. यावेळी त्यांनी अग्नीवीर योजना (Agniveer Yojana) बंद करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, अशी आश्वासने दिली. Play […]