NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट (NCP Crisis) पडून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. काही ठराविक नेते सोडले तर कोणता आमदार आणि नेता कोणत्या गटात आहे याचा खुलासा अजून झालेला नाही. राष्ट्रवादीत (NCP) फूट पडलेली नाही असा दावा दोन्ही गटांकडून केली जात असताना निवडणूक आयोगाने (Election Commission) मात्र पक्षात फूट पडल्याचे मान्य केले […]
Chandrashekhar Bawankule On Women’s Reservaiton : तब्बल 12 वेळा संसदेत महिला आरक्षण विधेयक आणूनही काँग्रेसने महिलांना आरक्षण दिलं नसल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले आहे, त्यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. महिला आरक्षण विधेयक 2024 […]
Supriya Sule : अजित पवार(Ajit Pawar) यांचा अपमान करण्यासाठीच सत्तेत बरोबर घेतलं का? असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) भडकल्या आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह(Sharad Pawar) अजित पवार(Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर खालच्या पातळीवर वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गोपीचंद पडळकरांचा खरपूस […]
Praful Patel with Sharad Pawar : नव्या संसदेत आज विशेष अधिवेशनाच्या कामकाजाने सुरुवात झाली. संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षणासह इतरही महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी देशातल्या सर्वच खासदारांनी हजेरी लावली असून यामध्ये विशेषत: राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबतचा संसदेतला फोटो शेअर करत हा क्षण खास असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात प्रफुल्ल […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. काही ठराविक नेते सोडले तर कोणता आमदार आणि नेता कोणत्या गटात आहे याचा खुलासा अजून झालेला नाही. राष्ट्रवादीत (NCP) फूट पडलेली नाही असा दावा दोन्ही गटांकडून केली जात असताना निवडणूक आयोगाने (Election Commission) मात्र पक्षात फूट पडल्याचे मान्य केले आहे. यानंतर […]
Devendra Fadnavis : भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यभरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते तर प्रचंड संतापले असून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पडळकर यांच्या वक्तव्याने भाजपही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी आपल्या पक्षातील लोकांना आवरावे, अशा प्रतिक्रिया अजित पवार […]