Aaditya Thackeray : लुटमारीचे, गद्दारीचे दिवस जाणार अन् पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सध्या राज्यातील उद्योगांची, बेरोजगारांच्या स्थितीवर भाष्य करीत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भातील ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे. उद्धवसाहेब ठाकरेंचं नेतृत्व असलेलं महाविकास आघाडीचं सरकारच महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम काम करत […]
Asia Cup win : भारताने आशिया चषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली असून अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला आहे. भारताने चषकावर आठव्यांदा नाव कोरलं आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला असून चषकावर नाव कोरताच भारतीय संघाकडून जल्लोष करण्यात येत आहे. या विजयानंतर भारतीय […]
Sandipan Bhumre on Sanjay Raut : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गट असे दोन गट ऩिर्माण झाले. आता या गोष्टीला एक वर्ष उललून गेलं, तरी दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रोज दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Bachchu Kadu : “हम गुवाहाटी न जाते तो हमे दिव्यांग मंत्रालय नहीं मिलता”, असं मोठं विधान प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलं आहे. जळगावमध्ये एका आयोजित कार्यक्रमादरम्यान, बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी आपण गुवाहाटीत का गेलो? एकनाथ शिंदे यांना कोणत्या अटीवर पाठिंबा दिला होता? तसेच दिव्यांग मंत्रालय कसं मिळालं होतं? याबाबत पहिल्यांदाच भाष्य […]
Maharashtra Politics : अजित पवार राज्य सरकारमध्ये होऊन आता अडीच महिने उलटून गेले आहेत. सरकारकडे बहुमत असतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांना सरकारमध्ये का घेतले?, त्यांना सोबत घेण्याचा निर्णय कुणाचा होता?, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. या प्रश्नांचं उत्तर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी देत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटाचे […]
Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. यानंतर आता या आंदोलनावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरूनच हे आंदोलन झाले असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. पटोलेंच्या या आरोपांवर […]